कागल तालुक्यात गणेश मंडळांचे कौतुक: वर्षभर सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन

कागल: कागल तालुक्यात सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव शांततेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केल्याबद्दल पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. अनेक मंडळांनी या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवले. हे उपक्रम केवळ उत्सवापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर राबवण्याचे आवाहन लोहार यांनी केले. येथील शाहू वाचनालयामध्ये आयोजित गणराया अॅवॉर्ड वितरण समारंभात ते बोलत होते. “भारतीय … Read more

Advertisements

हुल्लडबाजी व डॉल्बीचा दणदणाट याऐवजी तरुण मंडळी सामाजिक व विधायक कामांना प्राधान्य द्यावे – डी. वाय. एस .पी. सुजित क्षीरसागर

कागल (प्रतिनिधी) : डॉल्बीचा दणदणात नको, हुल्लडबाजी नको, महिलांची छेडछाड नको, मद्यप्राशन नको, पिचकारी नको असे सांगत तरुण मंडळांनी सामाजिक व विधायक कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन कोल्हापूरचे करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनी कागल येथे बोलताना केले.         होऊ घातलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते कागल येथे बोलत होते .कागल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या 28 … Read more

संजय चितारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

कागल : कागल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संजय चितारी यांच्या वाढदिवसानिमित्त 120 बांधकाम कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच व स्मार्ट कार्ड वाटप, विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये शैक्षणिक शिष्यवृत्ती धनादेशचे वाटप, मोफत कोव्हीडचा दुसरा डोस, साठ वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस, रुग्णांना फळे वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे साखर … Read more

error: Content is protected !!