शिवराज विद्यालयाचा व्हॉलीबॉल संघ राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : सावर्डे ( जि- रत्नागिरी) येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट स्पोर्टस् अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या १६ वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत येथील राणाप्रताप व्हॉलीबॉल क्लबमध्ये सराव करणाऱ्या शिवराज विद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांकाचा एसव्हीजेसीटी चषक पटकावला.           अंतिम सामन्यात वाई संघाचा १५-३, १५-७ अशा गुणफरकांनी पराभव करीत प्रथम क्रमांक पटकावला. … Read more

error: Content is protected !!