शिवप्रेमींची मागणी आणि ॲड. विरेंद्र मंडलिक यांची वचनपूर्ती
स्वखर्चातून केले शिवपुतळ्याचे पॉलिश व रंगकाम; शिवभक्तांकडून सत्कार मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणात तीन वर्षापूर्वी उभारलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे पॉलिश, रंगकाम व डागडूजीचा संपूर्ण खर्च स्वतः करत मंडलिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी शिवभक्तांना दिलेली वचनपूर्ती केली. अलोट जनसागराच्या साक्षीने चैतन्याने भारलेल्या शिवमय वातावरणात … तरूणाईच्या सळसळत्या शिवभक्तीच्या जयघोषात …डोळ्यांचे पारणे … Read more