मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान
मुरगूडच्या नंदिनी साळोखेला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, क्रीडा … Read more