व्हॉलीबॉल स्पर्धेत शिवराज विद्यालयाचा तृतीय क्रमांक
मुरगूड ( शशी दरेकर ) : माजी आमदार स्व.पी.एन.पाटील यांच्या जयंतीनिमित्त शाहूनगर परिते ( ता.करवीर ) येथील राजर्षी छत्रपती शाहू पब्लीक स्कूलच्या क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या १४ वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धेत येथील शिवराज विद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेत शिवराजच्या संघाने साखळी सामन्यात गिरगांव व शाहुवाडी संघाचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत तळाशी संघाचा सरळ दोन … Read more