पर्यावरण रक्षणात कागल नगरपरिषदेची सुवर्णभरारी; ‘माझी वसुंधरा’ अभियानात राज्यात द्वितीय, ३ कोटींचे बक्षीस जाहीर
कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ चा अंतिम निकाल जाहीर झाला असून, यामध्ये कागल नगरपरिषदेने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. या देदीप्यमान यशाबद्दल नगरपरिषदेला ३ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील नागरी स्थानिक संस्थांच्या ‘२५ हजार ते ४० … Read more