श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे जेष्ठ संचालक जवाहर शहा यांचा वाढदिवस उत्साहात
मुरगूड ( शशी दरेकर ) : आयुष्यभर प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे, अलौकिक ज्ञान, सहकार क्षेत्रातील जान, अमोघ वाणी, विलक्षण नम्रता, उच्च कोटीची कर्तव्यनिष्ठा असे बहुआयामी व्यक्तीमत्व लाभलेले व मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक जवाहर शहा यांचा ८५ वा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी चेअरमन किशोर पोतदार … Read more