कोकण विभागीय सहकार विभाग निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या परीक्षेत ४५ टक्के गुण प्राप्त उमेदवारांना आवाहन
मुंबई : सहकार विभागातील गट-क संवर्गातील, कोकण विभागातील निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी परीक्षा दिलेल्या उमदेवारांपैकी ज्या उमेदवाराना परीक्षेस किमान ४५ टक्के गुण प्राप्त आहेत, अशा उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर १० जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. व्यावसायिक चाचणी मराठी अथवा इंग्रजी भाषेतून घ्यावयाची आहे. मात्र, यादीतील उमेदवारांनी लघुलेखन … Read more