मुरगूड मधील जनावारांच्या बाजारात चांगल्या सुविधा मिळाव्यात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरामधील मध्यवर्ती असणारा जनावरांच्या बाजारामधून नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते मात्र त्या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी देत असलेल्या पावतीच्या मानाने त्या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नाही. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. ठिक-ठिकाणी पाणी साचल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण देखील वाढले आहे अशा परिस्थितीमध्ये … Read more

Advertisements

रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये मुरगूड विद्यालय ज्यू . कॉलेजच्या यश दबडे चे यश

मुरगूड ( शशी दरेकर ) : इंड्युरन्स नॅशनल चॅम्पियनशिप २०२४-२५ अंतर्गत मुंबई येथील याक पब्लिक स्कूल खोपोली येथे संपन्न झालेल्या स्केटिंग स्पर्धेत मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील यश शशिकांत दबडे याने १४ वर्षाखालील वयोगटात रोलर स्केटिंग मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला २०० मीटर अंतर २० सेकंदात पूर्ण करून त्याने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला व रौप्य … Read more

error: Content is protected !!