परभणी संविधान विटंबना घटनेचा व अमित शहांच्या वक्तव्याचा मुरगूडमध्ये जाहिर निषेध !
मुरगूड ( शशी दरेकर ) : परभणी येथे संविधानाच्या झालेल्या विटंबनेचा व अमित शहा यांच्या वक्तव्याचा मुरगूडमध्ये आंबेडकरवादी चळवळीतर्फे जाहिर निषेध करून जोडे मारो आंदोलन केले. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भारतीय संविधान असून याठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करून संविधानाचा अवमान केला आहे असा अवमान करणारा सुशिक्षित … Read more