कागलचे पोलिस निरीक्षक घावटे यांचा ठाकरे शिवसेनेमार्फत सत्कार
व्हनाळी : कागल पोलिस स्टेशन चे नुतन पोलीस निरीक्षक म्हणून गंगाधर घावटे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे त्याबद्दल त्यांचा कागल तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदाधिकारी, शिवसैनिकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी संभाजी भोकरे, शिवगोंडा पाटील, अशोक पाटील (बेलवळेकर) यांच्या हस्ते नुतन पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस निरिक्षक … Read more