गोरंबे गावात गणेशोत्सव २०२५ ‘डॉल्बीमुक्त’ आणि ‘पर्यावरणपूरक’ साजरा होणार

कागल : कागल पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोरंबे गावामध्ये यंदाचा गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ आणि ‘पर्यावरणपूरक’ साजरा करण्याचा निर्णय सर्व गणेश मंडळांनी घेतला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस आणि कगळ पोलीस ठाणे यांनी गोरंबे गावाचे विशेष अभिनंदन केले आहे. गेल्या वर्षी गावात डॉल्बी लावल्याबद्दल १५ गणेश मंडळांवर ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी खटले दाखल करण्यात आले होते. याची दखल … Read more

Advertisements

गोकुळ शिरगाव एमआयडीसी हरितक्रांतीसाठी सज्ज

लाखो वृक्षांची लागवड आणि पर्यावरणपूरक औद्योगिक वसाहतीचा संकल्प गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव, शिरोली आणि पंचतारांकित औद्योगिक वसाहती आता केवळ उत्पादन आणि रोजगाराचे केंद्र न राहता, पर्यावरणाची काळजी घेणारी हरित क्षेत्र म्हणून ओळखली जाणार आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून यावर्षी पावसाळ्यात या तीनही औद्योगिक वसाहतींमध्ये व्यापक वृक्ष चळवळ राबवण्याचा निर्धार … Read more

मुरगूड नगरपरिषदेमार्फत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन

मुरगूड (शशी दरेकर) : येथील मुरगूड नगरपरिषदेच्या वतिने माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले असून मुरगूड नगरपरिषद, हद्दीतील सर्व गणेश भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संदीप घार्गे यांनी केले आहे. ही नोंदणी दि.१८/०९/२०२३ पर्यंत … Read more

error: Content is protected !!