मुरगूड येथे पत्रकार भवन बांधकाम शुभारंभ संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूडमध्ये नियोजित पत्रकार भवन उभारणीला नागरीकानी सहकार्य करण्याचे आवाहन मुरगूड शहर पत्रकार संघाच्या बहुप्रतिक्षित पत्रकार भवन बांधकामाचा शुभारंभ नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार भवन उभारणीला दानशूर लोकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रवींद्र शिंदे होते.                  लोकवर्गणीतून … Read more

Advertisements

मुरगूड शहर पत्रकार फौंडेशनच्या अध्यक्षपदी प्रकाश तिराळे तर उपाध्यक्षपदी प्रविण सुर्यवंशी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहर फौंडेशनच्या अध्यक्षपदी प्रकाश तिराळे( दै.सकाळ) तर उपाध्यक्षपदी प्रविण सुर्यवंशी (दै.महानकार्य) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकतीच मुरगूड शहर फौंडेशनची बैठक झाली. या बैठकीत नुतन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष प्रा.सुनिल डेळेकर हे होते. यावेळी सचिवपदी अनिल पाटील( दै.लोकमत) तर खजीनदारपदी समीर कटके( दै … Read more

यमगे च्या सरपंचपदी मुश्रीफ गटाच्या प्रमिला पाटील बिनविरोध

मुरगूड ( शशी दरेकर ) – यमगे ता.कागल येथील सरपंच पदी मंत्री हसन मुश्रीफ गटाच्या प्रमिला मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी प्रशांत गुरव होते. निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत डॉल्बीच्या आणि हलगी, कैचाळ च्या ठेक्यावर नूतन सरपंचाची मिरवणूक काढली. यमगे ग्रामपंचायतीवर मुश्रीफ संजय घाटगे गटाची सत्ता आहे. यामध्ये या आघाडीकडे … Read more

पत्रकार हे समाज प्रबोधन व उपेक्षितानां न्याय देण्याचे काम निश्चित करू शकतात – विकास बडवे

मुरगूड शहर पत्रकार दिन उत्साहात मुरगूड ( शशी दरेकर ) : पत्रकार यांनी मनात आणलं तर उत्तम समाज घडवण्यासाठी प्रबोधन व उपेक्षितानां न्याय देण्याचे काम करू शकतात. सोशल मिडिया मुळे होणारे सामाजिक प्रदूषण ते रोखू शकतात असे उदगार मुरगूड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी काढले. पत्रकार दिनानिमित्त मुरगूड येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या … Read more

error: Content is protected !!