शेअर मार्केट मधील नुकसानीमुळे तरुणाची आत्महत्या

कागल : करनूर तालुका कागल येथील शिवप्रसाद (प्रणव) नारायण घाडगे. वय वर्षे वीस याने झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा प्रकार सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शेतात घडला. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे. शेअर मार्केटमध्ये नुकसान झाल्याचा तणाव त्याच्यावर होता. असे पोलिसातून सांगण्यात आले. कागल पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल श्री. पटेकर … Read more

error: Content is protected !!