लहानात लहान ठेवीदारांचा सर्वांगीण विकास हेच राजे बँकेचे ध्येय – डॉ. भागवत कराड
मुरगूड ( शशी दरेकर ) – ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू असणाऱ्या लहानात लहान ठेवीदारांचा सर्वांगीण विकास हेच राजे बँकेचे ध्येय असल्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री…