जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांना उपस्थित रहाण्याचे आवाहन

कोल्हापूर : जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती कोल्हापूर, सहायक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व फेसकॉम संघटना यांच्यावतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे आयोजन दि. 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत विपश्यना सभागृह, सामाजिक न्याय विभाग, विचारे माळ, कोल्हापूर या ठिकाणी करण्यात आले आहे. कार्यक्रमात डॉ. महेंद्र कानडे यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन … Read more

Advertisements

मुरगूड जेष्ठ नागरिक संघात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात संघाच्या १६० व्या वाचनकट्टा उपक्रमाच्या अंतर्गत भारताचे माजी राष्ट्रपती डॉ .ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात सपन्न झाली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री . गजानन गंगापूरे हे होते. प्रथम डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन संघाचे सदस्य प्रा. चंद्रकांत जाधव यांच्या … Read more

error: Content is protected !!