युवा महोत्सवात अधिकाधिक युवक- युवतींनी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे
4 डिसेंबरला युवा महोत्सव ; 2 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी कोल्हापूर (जिमाका) : येत्या 4 डिसेंबर रोजी कोल्हापुरात होणाऱ्या जिल्हास्तर युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे चोख नियोजन करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यातील 15 ते 29 वयोगटातील अधिकाधिक युवक, युवतींनी युवा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे … Read more