सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात विद्यार्थी सहायता जनजागृती अभियान उत्साहात संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराष्ट्र शासन व सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड यांच्या संयुक्त विद्यमाने शिष्यवृत्ती विभाग आयोजित दिनांक १८/८/ २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय युवक दिनानिमित्त विद्यार्थी सहायता जनजागृती अभियान उत्साहात संपन्न झाले. सुरुवातीस कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपांना पाणी घालून करण्यात आले. शिष्यवृत्ती विभागाचे प्रा. दादासाहेब सरदेसाई यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत … Read more