‘गोकुळ’ची दूध उत्पादकांना मोठी भेट
म्हैस खरेदीसाठी आता 50,000 अनुदान! कोल्हापूर: ‘गोकुळ’ दूध संघाने आपल्या दूध उत्पादकांना मोठा आधार देणारा निर्णय जाहीर केला आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या मुंबईतील बैठकीत परराज्यातून म्हैस खरेदी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात 10,000 रुपयांची भरघोस वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे हे अनुदान आता एकूण 50,000 रुपये झाले आहे. दूध उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्थैर्य … Read more