येशीला पार्क येथे घरफोडी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास
कागल : कागल येथील शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर राहणारे तलाठी दिंगबर विष्णू कांबळे यांच्या घरी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दि. २५/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वा.…