खड्डे बुजवण्याचे काम थांबले, नव्याने होणार ४० फुटांचा रस्ता

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील नाका नंबर एक समोर खड्ड्यांचे साम्राज्य वाढले होते तसेच पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साठल्यामुळे मुरगुड शहरांमध्ये प्रवेश करण्यासाठी या खड्ड्यामधूनच प्रवास करावा लागत होता. आज त्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी ठेकेदार आल्याचे समजतात नागरिकांनी हे काम बंद पाडून या ठिकाणी पूर्ण 40 फुटाचा रस्ता करण्याची मागणी केली यानंतर … Read more

Advertisements

किणी व तासवडे टोलनाक्यांविरोधात मनसे आक्रमक; टोलवसुली तात्काळ थांबवण्याची मागणी

गोकुळ शिरगाव (सलीम शेख)  : कोल्हापूर जिल्ह्यातील किणी आणि तासवडे येथील टोलनाक्यांवर सुरू असलेली टोलवसुली तात्काळ थांबवावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केली आहे. याबाबत मनसेच्या परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय करजगार यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणच्या डेप्युटी इंजिनियर यांना निवेदन दिले आहे. विजय करजगार यांनी नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती … Read more

error: Content is protected !!