गडहिंग्लज तालुक्यातील काळभैरव यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल
कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामदैवत श्री काळभैरव देवाची यात्रा दि. 6 व 7 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. यात्रा सुरळीत, सुसह्य व सुरक्षित होण्याकरिता पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 34 अन्वये रहदारी विनिमय अधिकारान्वये पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दि. 6 व 7 फेब्रुवारी या दोन दिवसांच्या कालावधीकरिता वाहतुक नियमन आदेश जारी केले आहेत. … Read more