मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुरगूड शहरातून पाठिंबा
मुरगूड ( शशी दरेकर ) : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मुरगूड शहरांमधून आज सर्व समाजाच्या वतीने ठाम पाठिंबा दर्शविण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनास समर्थन देण्यात आले. “एक मराठा, लाख मराठा”, “मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे”, “छत्रपती शिवाजी … Read more