बालकांचे चांगलं संगोपन झाल्याने कुपोषण होणार नाही – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
एकात्मिक बाल विकास इमारत उद्घाटन कागल/ प्रतिनिधी : लहान बालकांचे चांगले संगोपन झाल्याने मुले कुपोषित होणार नाहीत. अंगणवाडी आशा हे सर्वजण चांगले काम करतील असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प योजनाअंतर्गत, पंचायत समिती कागल येथे नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ … Read more