कोल्हापुर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम २०२४-२५ करिता ऊसदर जाहीर

कोल्हापूर (जिमाका) : जिल्ह्यातील २३ पैकी २२ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम २०२४-२५ करिता ऊसदर (एफ. आर.पी.) जाहीर केला असल्याची माहिती कोल्हापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १६ सहकारी व ७ खासगी असे एकूण २३ साखर कारखाने असून, सर्व कारखाने चालू अवस्थेत आहेत. या अनुषंगाने पार पडलेल्या समितीच्या बैठकीमध्ये दि.१५ … Read more

Advertisements

दूधगंगा वेदगंगा कारखाना एफआरपी प्रमाणे प्रतिटन विनाकपात ३२०० रुपये ऊसदर देणार – कार्यकारी संचालक के. एस. चौगले

मुरगूड ( शशी दरेकर ) – येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याची या गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला ‘एफआरपी’ प्रमाणे विनाकपात प्रतिटन ३२०० रुपये दर देण्यात येणार आहे. तसेच उत्पन्न विभागणी सुत्रानुसार होणारी वाढीव रक्कम देणे बाबत नवीन संचालक मंडळ निर्णय घेईल. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांनी दिली. कारखान्याच्या ६१ … Read more

error: Content is protected !!