मुरगूडच्या सानिका स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने रणवरे कुंटुबाला साहित्यरूपी मदत
मुरगूड ( शशी दरेकर ): वाढदिवसाचा येणारा खर्च टाळून वेगळ्याच पद्धतीने आर्थिक मदत मुरगूड शहरामधील ज्ञानेश्वर कॉलनी येथे श्रीमती अरुण अनिल रनवरे यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी चोरी करून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. सोने दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. हातावरील पोट असणाऱ्या रणवरे कुटुंबाच्या घरामध्ये चोरी झाल्यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. … Read more