धोकादायक सिद्धनेर्ली प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र
जीव धोक्यात घालून सेवा! प्रशासनाचे दुर्लक्ष, रुग्णसेवेवर परिणाम सिद्धनेर्ली : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्राच्या इमारतीची निर्मिती सुमारे गेल्या ३५ ते ४० वर्षां पूर्वीची आहे. दुरुस्ती न झाल्याने सध्या तिची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. जीर्ण झालेल्या या मोडकळीस आलेल्या इमारतीत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना अक्षरशः जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करावी लागत आहे, … Read more