गारगोटी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती आजही चिरंतन – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे
मुरगूड (शशी दरेकर) – १३/१२/१९४२ च्या गारगोटी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृती आजही चिरंतन असल्याचे प्रतिपादन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे यांनी केले. ते महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. प्राचार्य होडगे पुढे म्हणाले की, आजच्या युवा पिढीला हा गारगोटीचा रणसंग्राम समजावा, … Read more