मासिक पाळी स्वच्छता दिनी ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय कोल्हापूर, दि. २८: मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील 60 लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2022 […]