सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्ता बामणे यांना मातृशोक
कोल्हापूर (प्रा.सुरेश डोणे) : संभाजीनगर-कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्ता नारायण बामणे यांच्या मातोश्री श्रीमती अक्काताई नारायण बामणे (वय-८३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने सर्वत्र शोककळा पसरली…