युवा अभ्यासक सचिनदादा पवार यांची राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रास सदिच्छा भेट
सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता.कागल येथील राजर्षी शाहू स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्रास वारकरी दर्पणचे संपादक व संत साहित्याचे युवा अभ्यासक, कीर्तनकार ह.भ.प.सचिनदादा पवार (पुणे) यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना…