बातमी

जनसुरक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना विमा सुरक्षा द्या – जिल्हाधिकारी रेखावार

कोल्हापूर : जनसुरक्षा अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अधिकाधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत सामावून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या सूचनेनुसार ग्रामपंचायत स्तरावर जन सुरक्षा मोहीम राबवण्याबाबत विशेष जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे […]