ज्येष्ठ पत्रकारांच्या संवादात जांभेकर यांना अभिवादन : मुरगूड शहर पत्रकार संघामध्ये पत्रकार दिन साजरा
मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगुड येथील मुरगुड शहर पत्रकार संघटनेच्या वतीने यावर्षी ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार आणि संवाद या कार्यक्रमातून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. रविंद्र शिंदे होते. १९७० – ८० च्या दशकात प्रिंट मीडियामध्ये काम करणाऱ्या जीवन साळोखे, चंद्रकांत माळवदे आणि व्ही. आर. भोसले या … Read more