मुरगूड येथे ८ सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीचा छडा ! संशयितास अटक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड येथील महालक्ष्मीनगरमध्ये प्रा. नंदकिशोर स्मार्त यांच्या घरी ८ सप्टेंबर रोजी झालेल्या चोरीचा छडा लागला असून या चोरीच्या गुन्हयातील संशयित आरोपी लक्ष्मण मारुती नाईक (वय  ३३ रा. होसूर ता. जिल्हा बेळगाव ) यास  अटक करण्यात आली आहे.        दि ७ व ८ सप्टेंबर रोजी मुरगूड शहरामध्ये चोरटयांनी धूमाकूळ घालत १३ ठिकाणी  … Read more

Advertisements

मुरगूड येथील सुर्यवंशी कॉलनीत बंद घर फोडून चोरी

सोने, चांदी दागिन्यांसह ३ लाख ३३ हजार रुपयांसह अज्ञात चोरट्यानी मारला डल्ला मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सूर्यवंशी कॉलनीतील बंद दरवाजाचा कडी कोयंडा तोडून तिजोरीचे कुलूप उचकटून सोने-चांदी आणि रोकड अशा तब्बल ३ लाख ३३ हजार रुपयांच्या ऐवजावर अज्ञात चोरट्यानी डल्ला मारला. याबाबत रेखा टिपुगडे यांनी … Read more

कसबा सांगाव येथील चोरीचा छडा लावण्यात कागल पोलिसांना यश

कागल/प्रतिनिधी : कसबा सांगाव तालुका कागल येथील वाकी धरणग्रस्त वसाहतीमध्ये बंद घरातून रोख रक्कम यासह सोन्या चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्याने पोबारा केला होता. सुमारे १० लाख ७३ हजार ६९५ रुपयांची चोरी झाली होती.या चोरीचा छडा लावण्यात कागल पोलिसांना यश आले आहे. आरोपी राजासाहेब गुलाब नायकवडी, वय वर्ष- 43 ,राहणार -सोलापूर ,तालुका -हुक्केरी, जिल्हा -बेळगाव … Read more

error: Content is protected !!