बिद्री येथे १ लाख ५३ हजार रु. किंमतीचा गुटखा जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई मुरगूड ( शशी दरेकर ) : बिद्री ता. कागल येथे गुटखा विक्री करणाऱ्या उदय भिकाजी ढेकळे (वय ३९ वर्षे ) रा. मजरे कासारवाडा ता. राधानगरी या किराणा दुकान व्यावसायिकावर  स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली केली. या कारवाईत त्याच्या जवळील १ लाख ५३ हजार २५२ रु. किमतीचा गुटखा जप्त … Read more

error: Content is protected !!