मुरगुड विद्यालयाच्या रोहित येरुडकरची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुरगुड ( शशी दरेकर ) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुडच्या पैलवान रोहित येरुडकर याची १९ वर्षाखालील ७४ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला त्याची रत्नागिरी येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार … Read more

Advertisements

नामदार चषक कुस्ती स्पर्धेस आज पासून शानदार प्रारंभ

आजपासून चार दिवस नामवंत मल्लांचा शड्डू आखाड्यात  घुमणार उष्णतेमुळे कुस्त्या रात्रीच होणार आहेत; क्रीडाप्रेमी साठी गॅलरीची सोय मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्यानामदार चषक मॅटवरील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आखाडा सज्ज झाला असून आजपासून चार दिवस नामवंत मल्लांचा शड्डू मैदानात घुमणार आहे.            कोल्हापूर जिल्हा व … Read more

मुरगूडातील कुस्ती स्पर्धेतून 80 जणांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड

मुरगूड (शशी दरेकर) – दोन दिवस चाललेल्या मुरगूडातील कागल तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मुरगूडच्या विजयमाला मंडलिक गर्ल्स (19 सुवर्णपदके )व शिवराज हायस्कूल (14 सुवर्णपदके) यांनी वर्चस्व राखले. शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज मुरगुडच्या वतीने लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये स्पर्धा झाल्या. स्पर्धेतील विजेत्या 80 मल्लांची 16 सप्टेबरपासून होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली … Read more

राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीसाठी बेनाडीच्या प्रथमेश ची निवड

आडी (राजकुमार पाटील): बेनाडी तालुका निपाणी येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या कु. प्रथमेश सूर्यकांत पाटील याने शिक्षण खात्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेमध्ये 52 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकाविले. सीआरसी पातळीवरील त्यानंतर तालुका जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. प्रत्येक ठिकाणी कुस्तीमध्ये आपले विशेष … Read more

error: Content is protected !!