मुरगूड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी रेखाताई मांगले तर स्वीकृत नगरसेवकपदी सुनिल मंडलिक व राहूल शिंदे यांची निवड.
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी रेखाताई आनंदराव मांगले तर स्वीकृत नगरसेवकपदी सुनील गणपती मंडलिक व राहूल शामराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुहासिनीदेवी प्रविणसिंह पाटील या होत्या. मुरगूड नगरपरिषदेवर सद्या शिवसेना – भाजपा युतीची सत्ता आली आहे. गुरुवारी सभागृहामध्ये पहिली सभा पार पडली. तत्पूर्वी उपनगराध्य … Read more