
कोल्हापूर : तामगाव (ता. करवीर) येथील कॉलेज युवकाने संकेत राहत्या घरात लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संकेत संजय कदम (वय २०) असे त्याचे नाव आहे. हा एकुलत्या मुलगा होता. मुलाने आत्महत्याची बातमी ऐकून आई, वडिलांनी केलेला आक्रोश मन लागणारा होता. आत्महत्येचे कारण समजले नाही.
कदम कुटुंबीय मूळचे कापशी (ता. शाहूवाडी) येथील. रविवारी सकाळी आई, वडील कामावर गेल्याने संकेत घरी एकटाच होता. ही घटना अंदाजे दुपारी घडली आहे. आई, वडील घराकडे परतल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. हवालदार संदीप कुंभार तपास करीत आहेत.
युवकाची खूप वाईट घटना घडत आहेत.
I do believe all the ideas youve presented for your post They are really convincing and will certainly work Nonetheless the posts are too short for novices May just you please lengthen them a little from subsequent time Thanks for the post
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.