सुगंधा हाळजाळे-कोरे यांचे निधन

कागल /प्रतिनिधी :कसबा सांगाव, तालुका- कागल येथील श्रीमती सुगंधा हळजाळे यांचे  वार्धक्याने निधन झाले आहे. निधना समयी त्यांचे वय 104 वर्षाचे होते.

Advertisements

उकॄष्ट कब्बड्डी कोच व नाभिक महामंडळाच्या कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष एन डी कोरे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले व मुलगी,सुना नातवंडे,जावई असा परिवार आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!