कागल नगरीतील श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरूस 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर अखेर शासन मार्गदर्शनानंतर साजरा होणार

पांढरे निशाण उभारण्याचा कार्यक्रम संपन्न

कागल(सचिन नाईक) : सालाबाद प्रमाणे विजयादशमी दसरा मुहूर्तावर शुक्रवार दिनांक 15 ऑक्टोंबर 2021 रोजी श्री. गहिनीनाथ गैबीपीर दर्ग्यामध्ये पवित्र पांढरे निशाण उभारण्याचा कार्यक्रम संपन्न झाला,

Advertisements

यावेळी उरूस कमिटी अध्यक्ष शिवगोंड पाटील उरूस कमिटी कार्यक्रम अध्यक्ष सौ माणिक रमेश माळी तसेच सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी शासकीय अधिकारी सर्व मुजावर बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!