मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाचे ( साई आखाडा ) वस्ताद व माजी नगराध्यक्ष, राणाप्रताप क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सुखदेव गणपती येरुडकर यांची कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या कार्यकारिणीत सदस्यपदी निवड झाली आहे. ही निवड २०२३ ते २०२७ या कालावधीसाठी आहे . या निवडीकामी खास. संजयदादा मंडलिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
.
Related Stories
18/12/2024