संजय दिनकर घाटगे यांचे निधन 16/04/2025 by gahininath samachar पिंपळगाव खुर्द येथील संजय दिनकर घाटगे वय (५४)यांचे निधन झाले.त्यांचे मागे पत्नी, मुले २, आईवडील ,भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.रक्षाविसर्जन गुरुवार दि 17 एप्रिल रोजी आहे.Advertisements AD1