निधन वार्ता – शेवंता महादेव चांदेकर

मुरगूड प्रतिनिधी – मुरगुड ता. कागल येथील शेवंता महादेव चांदेकर वय ८८ यांचे वार्धक्याने निधन झाले . त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Advertisements

मुरगूडचे माजी नगरसेवक बाजीराव चांदेकर तसेच आनंदा व नामदेव चांदेकर यांच्या त्या आई होत. उत्तर कार्य शुक्रवार दिनांक २ रोजी मुरगूड येथे आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!