मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या जाहीर निषेध

मुंबई – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजीत पवार यांनी दैनिक  व साप्ताहिक लघु  वृत्तपत्रांना जाहिराती देण्यात टाळल्याने शासनाच्या विशेष जाहीरातीचे कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली असुन फक्त शासन मान्य जाहिरात यादी वरील  दैनिक व साप्ताहिक लघु व छोटया वृत्तपत्रांना डावलुन पुन्हा अन्याय केला आहे
राज्य शासन दैनिक व साप्ताहिक लघु लहान वृत्तपत्रांना बंद पाडण्याचा बेतात असल्याचे दिसते.

Advertisements

तत्काळ जाहीराती देऊन अन्याय दूर करावा अन्यथा  दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांना लघु संघटनेच्या वतीने शासनाच्या प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार टाकून मंत्रालय समोर आमरण उपोषणाला बसु  मागण्या मान्य करण्यास भाग पाडले जाईल असा इशारा जालना जिल्हा साप्ताहिक संपादक मंडळचे अध्यक्ष अभयकुमार यादव यांनी केले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!