सुळकूड येथे स्वामी विवेकानंद विध्यार्थी संघटनेच्या वतीने वृक्षारोपण

सुळकूड( प्रा.सुरेश डोणे) : सुळकूड (ता.कागल) येथील स्वामी विवेकानंद विध्यार्थी संघटनेच्या स्थापनेला १५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून गावातील स्मशानभूमी व मराठी शाळा परिसरामध्ये स्वामी विवेकानंद विध्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले. यामध्ये नारळ, करंजी, गुलमोहर, वड,जांभूळ,अशोक, पिंपरी आदी वृक्ष लावण्यात आले.

Advertisements

    यावेळी स्वामी विवेकानंद विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमोल शिवई,सागर बाळांण्णा,भगवान चवई, प्रकाश मुद्दाण्णा, नयन खंडेराये,विजय धुळूगडे,संतोष हेगाजे, अनिकेत हेगडे,, दत्ता हेगडे,शिवकुमार कर्याप्पा, सुहास लगारे, बसवराज हेगाजे, मलगोंडा हेगाजे उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!