कागल येथे शॉक लागून व्यक्ती मयत

काझी मळा, कागल येथील शेतजमीन गट नं 237/238 मधील विहीरीजवळ मुस्तफा तैमूर काझी वय 72 वर्ष रा. मुजावर गल्ली, कागल यांचा शॉक लागून मरण पावला.

Advertisements

हिदायतुल्ला पापालाल काझी यांचे शेतातील बोअरचे इलेक्ट्रीक डिपीचे लोखंडी पेटीला शॉक लागून ते मयत पावलेत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!