पांडुरंग चांदेकर यांचे निधन

मुरगूड : बिद्री साखर कारखान्याचे सेवानिवृत्त  शेती अधिकारी  पांडुरंग कृष्णा चांदेकर (वय वर्षे ७९ ) यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले.

Advertisements

        त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील डॉक्टर शिवाजी चांदेकर यांचे ते वडिल होत. रक्षाविसर्जन रविवार दि. ९ रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

Advertisements

1 thought on “पांडुरंग चांदेकर यांचे निधन”

  1. Good website! I really love how it is simple on my eyes and the data are well written. I am wondering how I might be notified when a new post has been made. I’ve subscribed to your RSS feed which must do the trick! Have a nice day!

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!