वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४४ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४४ दिनांक १४-०७-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २६ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

indian army agniveer 2025 answer key : लवकरच joinindianarmy.nic.in वर उपलब्ध

भारतीय सेना अग्निवीर उत्तर पत्रिका २०२५ डाउनलोड कसे करायचे ते जाणून घ्या नवी दिल्ली, १३ जुलै २०२५: भारतीय सेनेमार्फत अग्निवीर भरती परीक्षा २०२५ साठी सामान्य प्रवेश परीक्षा (CEE) ची उत्तर पत्रिका लवकरच अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर प्रसिद्ध केली जाणार आहे. ३० जून ते १० जुलै २०२५ दरम्यान देशभरात आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाइन परीक्षेत सहभागी … Read more

income tax return आयटीआर परताव्याला का लागतोय उशीर? ‘या’ आहेत प्रमुख ५ कारणं!

तुम्ही आयटीआर भरलाय आणि परताव्याची वाट पाहताय? पण परतावा मिळायला उशीर होतोय का? यंदा अनेक करदात्यांना हा अनुभव येत आहे. आयकर विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १.१६ कोटी लोकांनी आयटीआर भरलेत, त्यापैकी १.०९ कोटी व्हेरिफायही झालेत. पण तरीही अनेकांना परतावा कधी मिळणार याची धाकधूक लागून राहिलीय. यावर्षी आयटीआर परताव्याला उशीर होण्याची अनेक कारणं समोर येत आहेत. … Read more

नेर्ली, करवीर येथे अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : करवीर तालुक्यातील नेर्ली येथील शेतकरी मारुती पाटील हे ६८ वयात शेतीची मशागत करत आहेत. यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे अवकाळी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतात लावलेली भुईमूग शेंग आणि भाजीपाला पिके पूर्णपणे खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मारुती पाटील यांनी आपल्या शेतात भुईमूग शेंग पेरली होती, तर … Read more

तरुणांच्या सहभागातून लोकसंख्या दिनाला प्रबोधनात्मक स्वरूप – प्राचार्य डॉ. शिवाजी होडगे

मुरगूड ( शशी दरेकर ): सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात लोकसंख्या दिनानिमित्त व्याख्यान ,निबंध स्पर्धा व जनजागृती उपक्रम सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात दिनांक ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तरुणांना निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी सक्षम करणे ही सन २०२५ ची थीम या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन … Read more

श्री. लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे जेष्ठ संचालक जवाहर शहा यांचा वाढदिवस उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : आयुष्यभर प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे, अलौकिक ज्ञान, सहकार क्षेत्रातील जान, अमोघ वाणी, विलक्षण नम्रता, उच्च कोटीची कर्तव्यनिष्ठा असे बहुआयामी व्यक्तीमत्व लाभलेले व मुरगूड येथील सुवर्णमहोत्सवी श्री. लक्ष्मीनारायण नागरी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक जवाहर शहा यांचा ८५ वा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी चेअरमन किशोर पोतदार … Read more

कागल मध्ये भरदिवसा घरफोडी

5 लाख 70 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याकडून लंपास, पोलिसांसमोर आव्हान कागल/प्रतिनिधी : कागल मध्ये भर दिवसा घरफोडी झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. सुमारे ५ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने घेऊन अज्ञात चोरट्यानी पोबारा केला आहे .भर दिवसा झालेल्या या धक्कादायक प्रकाराने पोलिसांसमोर आव्हान उभे टाकले आहे. घरफोडीचा प्रकार तारीख 10 … Read more

TCS चे शेअर्स 2% घसरले, तरीही ब्रोकरेजेसकडून संमिश्र प्रतिक्रिया; खरेदी करावी, विकावी की होल्ड करावी ?

मुंबई, ११ जुलै, २०२५: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या शेअरमध्ये आज, शुक्रवारी, ११ जुलै रोजी, कंपनीने जाहीर केलेल्या Q1 FY2026 च्या निराशाजनक निकालांमुळे सुमारे २% घसरण झाली. मुंबई शेअर बाजारात (NSE) सकाळी ९.१७ वाजता शेअर ३,३१५.८० रुपयांवर व्यवहार करत होता, जो मागील बंद किमतीपेक्षा २% कमी आहे. TCS ने जून … Read more

मुरगूड येथील जेष्ठ नागरीक संघात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथील मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने विरंगुळा केंद्रात गुरुपौर्णिमा मोठया उत्साहात संपन्न झाली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी संघाचे सचिव सखाराम सावर्डेकर होते. प्रारंभी संघाचे उपाध्यक्ष पी .डी मगदूम यानी सर्वानां गुरुपौणिमेच्या शुभेच्छा देऊन , उपस्थितांचे स्वागत केले. सत्कारमूर्तीच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यानी आपलया प्रास्ताविकात … Read more

संजीवनगिरी येथील श्री दत्त देवस्थान मठात गुरुपौर्णिमा उत्साहात

महाराजांच्या पाद्यपूजेचा लाभ आडी (ता. निपाणी) : येथील संजीवनगिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीदत्त मंदिरामध्ये श्री दत्तगुरूंचे तसेच सद्गुरू परमाब्धिकार परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या दर्शनासाठी असंख्य भाविकांनी पहाटेपासूनच रांग लावली होती. यावेळी सकाळी श्री दत्तगुरुंचरणी परमपूज्य परमात्मराज महाराज व श्री देवीदास महाराज यांच्या हस्ते अभिषेक अर्पण करून पूजाअर्चा करण्यात आली. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत … Read more

error: Content is protected !!