आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची सुवर्णसंधी
आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची सुवर्णसंधी; कोल्हापूर जिल्ह्यात १४०० केंद्रांसाठी २२ ऑगस्टपर्यंत अर्ज करा ! कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील एकुण 1400 नवीन आपले सरकार सेवा केद्रांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा विहीत नमुना व अटी शर्तीबाबतची माहिती तसेच नव्याने द्यावयाच्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या ठिकाणांची यादी जिल्ह्याच्या kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध … Read more