मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील राणाप्रताप हॉलीबॉल क्लबचा खेळाडू व येथील सदाशिवराव मंडलिक इन्स्टिटयुट ऑफ नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी कु .निखील राजेंद्र सावंत याची मुंबई येथे होणाऱ्या १८ वर्षाखालील ज्युनियर राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागीय संघात निवड झाली आहे.
Advertisements

त्यास हॉलीबॉल प्रशिक्षक महादेव कानकेकर, संभाजी मांगले, अजित गोधडे , विनोद रणवरे , सुहास भारमल, अमित साळोखे यांचे मार्गदर्शन तर भारतीय हॉलीबॉल महासंघाचे सह सचिव प्रा . बाळासाहेब सुर्यवंशी , राणाप्रतापचे अध्यक्ष सुखदेव येरुडकर , राष्ट्रीय पंच भालचंद्र आजरेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
Advertisements

AD1
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.